Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL भिलाई भरती २०१९

SAIL Bhilai Vacancies 2019

SAIL भिलाई स्टील प्लांट येथे आरएचओ, निबंधक, वरिष्ठ निबंधक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – आरएचओ, निबंधक, वरिष्ठ निबंधक
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवाराने एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा
    • आरएचओ पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • निबंधक, वरिष्ठ निबंधक पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वयात शिथिलता – एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५ वर्षे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्षे
  • नोकरी ठिकाण – भिलाई
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – संचालक कार्यालय / सी, जेएलएन हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई
  • मुलाखतीची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड