पालघर नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! नवीन जाहिरात प्रकाशित – Palghar Nagar Parishad Bharti 2024

Palghar Nagar Parishad Bharti 2024

Palghar Nagar Parishad Bharti 2024

Palghar Nagar Parishad Bharti 2024: Palghar Nagar Parishad is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of the posts is “City Co-Ordinator”. There are a total of 01 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates may submit their application before 14th of September 2023. Also, interviews will be conducted on the second and fourth Monday of every month during office hours until all the above posts are fully filled. More details are as follows:-

पालघर नगर परिषद अंतर्गत “शहर समन्वयक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावशहर समन्वयक
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपालघर
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी- ३८ वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पालघर नगर परिषद, पालघर-४०१४०४
  • मुलाखतीची तारीख14 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट –  palghar.gov.in

Palghar Nagar Parishad Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 01

Educational Qualification For Palghar Nagar Parishad Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक B.E/B. Tech/ B. Architecture/ B. Planning/ B. Sc (any filed)

Salary Details For Palghar Nagar Parishad Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/-

Palghar Nagar Parishad Jobs 2024 – Important Documents 

  • १० वी व १२ वी गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पदनिहाय शैक्षणिक अर्हता
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एम.बी.बी.एस पदवी / पदविकाबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्रे
  • कौन्सील (MCI/MMC) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इ. माहिती व त्याअनुषंगाने मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रे)
  • दस्ताऐवज ब स्वाक्षांकित कागदपत्रांचा १ झेरॉक्स बंच

Selection Process For Palghar Nagar Parishad Bharti 2024

  •  सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- पालघर नगर परिषद, पालघर-४०१४०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For palghar.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cewBQ
✅ अधिकृत वेबसाईट
palghar.gov.in

 


Previous Post –

Administrative affairs in Palghar Municipal Council (Palghar Nagar Parishad) have been disrupted due to insufficient staff. Tensions have risen as in-service staff have been given responsibility for additional vacancies in addition to the tasks assigned to them. As a result, its blow is falling on the citizens. More than fifty per cent posts are vacant in the establishments of various departments of the Municipal Council.

पालघर नगर परिषदेत अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामांसह अतिरिक्त इतर रिक्त पदांच्या कामांची जबाबदारीही देण्यात आल्याने ताण वाढला आहे. परिणामी त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

पालघर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असली तरी प्रशासकीय कामाचा पसारा मोठा आहे. नगर परिषदेमध्ये आरोग्य, नियोजन, लेखा व वित्त, करनिर्धारण,  घरपट्टी, बांधकाम, अग्निशमन दल, सामान्य प्रशासन, नगररचना, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, सांस्कृतिक कार्य तसेच प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग आहेत. या विभागांचे प्रशासकीय प्रमुख यांच्याकडे इतर विभागांच्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे.  माहिती अधिकारांचे अर्ज,  नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारीचे निरसन व प्रशासकीय कारभार पाहताना  कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही कर्मचारी वर्ग सोडला तर संपूर्ण नगर परिषदेचा कारभार कंत्राटी पद्धतीने  आहे.   सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बांधकाम, अतिक्रमण, वृक्ष प्राधिकरण, व्यावसायिक ना-हरकत दाखले आदी जबाबदाऱ्या आहेत. नऊ जणांची जबाबदारी असल्यामुळे घरपट्टी वसुली होत नाही. त्यामुळे प्रशासकीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार एकाच अभियंत्याच्या खांद्यावर आहे.

वर्ग ३ व ४ मधील ५२ पदे रिक्त

नगर परिषदेत अनेक पदे मंजूर आहेत, परंतु ती भरली गेली नाहीत. त्यात स्वच्छता निरीक्षक दोन  आरोग्य अधिकारी एक, आरोग्य सहायक तीन, तारतंत्री  एक, वरिष्ठ लिपिक चार, वाहनचालक दोन, गाळणी चालक व प्रयोगशाळा साहाय्यक सहा,  उद्यान पर्यवेक्षक एक, ग्रंथपाल एक साहाय्यक ग्रंथपाल दोन, मुकादम तीन, तर फायरमॅनच्या चार पदांचा समावेश आहे. तर सफाई कामगारांची तीसपैकी २५ पदे, व्हॉल्वमन १७ पैकी ८, लिपिक टंकलेखक संवर्गातील १३ पैकी आठ, ऑपरेटर दोनपैकी एक, शिपाई आठपैकी पाच पदे भरलेली आहेत. वर्ग-३ संवर्गातील ३७ पदांपैकी नऊ, वर्ग चार मधील ६२पैकी ३८ पदे भरलेली आहेत.

अधिकारी पदाची २६ पैकी ७ पदे रिक्त

 नगर परिषदेत अभियांत्रिकी सेवा प्रकारातील स्थापत्य विभाग पाचपैकी एक पद भरलेले आहे. याचअंतर्गत संगणक विभागाकरिता एक, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी लेखा एक, तसेच अग्निशमन विभागातील पदे रिक्त आहेत. नगर रचनाकार आणि विकास सेवा प्रकारांमध्ये नगर परिषदेत तीनपैकी दोन पदे भरलेली आहेत. तर वित्त लेखापाल व लेखा परीक्षक विभाग तीनपैकी दोन, करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊपैकी आतापर्यंत एकच पद भरलेले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Divesh says

    Palghar made bhrti ahe tr apply ksa karaycha
    Contact number, website kute ahe

  2. Rahul Gaikwad says

    Nashik madhe kuthe bharti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड