विद्या निकेतन कॉलेज चंद्रपूर भरती २०१९
Vidya Niketan College Chandrapur Bharti 2019
विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य दादावाडी चंद्रपूर येथे शिक्षण सेवक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – शिक्षण सेवक
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राचार्य श्री ए. के झा, विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, दादावाडी, नागपूर रोड, चंद्रपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App