NABCONS भरती २०१९
NABCONS vacancies 2019
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आणि ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट, चीफ प्रोजेक्ट कन्सल्टंट, निवासी अभियंता, सब क्लस्टर अभियंता, एमआयएस तज्ज्ञ, साइट अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, प्रोग्राम समन्वयक, सल्लागार.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- २२ नोव्हेंबर २०१९ (प्रोग्राम समन्वयक, सल्लागार, असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर, असोसिएट प्रोजेक्ट कन्सल्टंट पदाकरिता)
- ३० नोव्हेंबर २०१९ (इतर पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्वाच्या लिंक्स :
जाहिरात क्र – १
जाहिरात क्र – २
जाहिरात क्र – ३