मुंबई महानगरपालिका महापौर भरती २०१९
Mumbai Mahanagarpalika Mayor Bharti 2019
राज्यातील महापौरपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार, दि. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर झाली असून मुंबईचे महापौरपद येणाऱ्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण वर्गासाठी उपलब्ध राहणार आहे. मुंबई महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. या आरक्षणाचा शासनादेश बुधवारी जारी करण्यात आले आहे.
शासनाने राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, सांगली या महापालिकांचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) वर्गासाठी उपलब्ध राहणार आहेत. नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर (औरंगाबाद), चंद्रपूर, अकोला, जळगाव या महापालिकांचे महापौरपद (खुला) वर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. वसई-विरार माप महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असेल. मीरा भाईंदर महापौरपद अनुसूचित जातींसाठी आरक्षित असेल. नगर आणि परभणी महापौरपद अनुसूचित जातींच्या महिलांसाठी आरक्षित आहे. मालेगावचे महापौरपद बीसीसी महिलांसाठी आरक्षित आहे.
उर्वरित महापालिकांचे आरक्षण :
अमरावती (बीसीसी), नांदेड (बीसीसी महिला), लातूर (बीसीसी महिला), सोलापूर (बीसीसी महिला), कोल्हापूर (बीसीसी महिला), धुळे (बीसीसी सर्वसाधार) असे आरक्षण असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App