जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग भरती २०१९

Jawahar Navodaya Vidyalaya Sindhudurg Bharti 2019

जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथे शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार भौतिकशास्त्रामध्ये M.Sc. असावा.
  • वेतनश्रेणी – रु. २७५०० /-
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा करण्याचा पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली जि. सिंधुदुर्ग
  • मुलाखतीची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड