सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

AISSEE 2022 Admit Card

AISSEE 2022 Admit Card 

AISSEE 2022 Admit Card  : Admission tickets have been announced for the sixth and ninth standard students appearing for the All India Sainik School entrance examination. This examination will be held from 9th January and it is mandatory to bring the admit card at the examination center. Full details of the paper are given on the admission card. Further details are as follows:-

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा देणाऱ्या सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ९ जानेवारीपासून होणार असून परीक्षाकेंद्रावर प्रवेशपत्र आणणे अनिवार्य आहे. पेपरचा संपूर्ण तपशील प्रवेशपत्रावर देण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एआयएसएसईई प्रवेशपत्र २०२२ ( AISSEE Admit Card 2022) डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर सक्रिय करण्यात आली. सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२२ साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या लिंकवरून AISSEE २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणारे सैनिक शाळा प्रवेश परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

How to Download AISSEE admit card 2022 

  • सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- aissee.nta.nic.in वर जा.
  • त्यानंतर AISSEE प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
  • आता एक लॉगिन पेज खुले होईल.
  • मागितलेली माहिती भरा.
  • त्यानंतर स्क्रीनवर AISSEE प्रवेशपत्र २०२२ दिसेल.
  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट घ्या

According to the schedule of AISSEE 2022, the examination of class VI students will be held from 2 pm to 4.30 pm. The entrance test for class IX will be held from 2 to 5 pm. The AISSEE exam will be conducted by NTA through OMR answer sheets. Which will contain multiple choice questions (MCQ). Candidates will be able to get more information related to the exam on the official website.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3zyGm4t

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड