लोकमत अमरावती भरती २०१९
Lokmant Amravati Vacancy 2019
लोकमत अमरावती येथे वरिष्ठ कार्यकारी / कार्यकारी पदांच्या रिक्त ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ कार्यकारी / कार्यकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि MBA असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षे ते ३५ वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल करण्याचा पत्ता – careers@lokmat.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App