Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरकार लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार

Multinational Company Jobs

Multinational Company Jobs

 

आपल्या सरकारने पारंपरिक क्षेत्राबरोबरच नूतनीकरणीय ऊर्जा, संरक्षण उद्योग तथा स्वयंचलितीकरण यांसारख्या नव्या क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘रोजगार मेळावा’ मोहिमेंतर्गत विविध सरकारी विभागांतील ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी आभासी पद्धतीने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्यांतील भाजप सरकारने गेल्या ऑक्टोबरपासून ‘रोजगार मेळाव्यां’चे आयोजन केले. त्याअंतर्गत लाखो युवकांना नियुक्ती पत्रे दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सरकार केवळ रोजगारनिर्मितीच करीत नसून भरती प्रक्रिया पारदर्शक राहील, याचीही काळजी घेत आहे. भरती परीक्षा प्रक्रियेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. नोकर भरतीच्या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त १३ विभिन्न प्रादेशिक भाषांत घेतल्या जात आहेत. त्याचा तरुणांना लाभ होत आहे. भरती प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीतही कपात केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

 

Multinational Company Jobs: here is good news for young people looking for jobs in multinational companies. Leading multinational companies from around the world will now provide around 1.80 to 2 lakh jobs in India. Many companies like Amex, Bank of America, and Morgan Stanley have decided to increase the number of employees in India. Further details are as follows:-

Multinational Company Recruitment 

बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतात नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Multinational Company Bharti 

  • कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. लसीकरणानंतर ही परिस्थिती आता बदलली आहे.
  • बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे.
  • गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नव्हती.
  • आता मात्र या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे.
  • इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतात फर्म असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता भारतात 1.80 लाख ते दोन लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे.

Name of Multinational Companies

  1. Amex
  2. Bank of America
  3. Wells Fargo
  4. City, Barclays
  5. Morgan Stanley
  6. HSBC
  7. Standard Chartered
  8. Goldman Sachs
  9. Amazon
  10. Target
  11. Walmart
  12. Shell
  13. GSK
  14. Abbott
  15. Pfizer
  16. AstraZeneca

Jobs in Multinational Companies 

अॅमेक्स, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फर्गो, सिटी, बारक्लेज, मॉर्गन स्टॅनले, एचएसबीसी, स्टॅन्डर्ड चार्टर्ड, गोल्डमन सॅक, अमेझॉन, टार्गेट, वॉलमार्ट, शेल, जीएसके, अॅबॉट, फायझर, अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांच्या फर्मकडून भारतात मोठी भरती करण्यात येणार आहे.

The post Corona era sees the world becoming more digital. Therefore, there is a dire need for skilled manpower in the field of technology. That is why the Global Capability Centers (GCCs) of multinational companies are moving toward this. The future will require a large number of skilled manpower in Artificial Intelligence, Machine Learning, the Internet of Things, Robotic Process Automation, and Blockchain Technology.

भारतात 8000 नोकऱ्या देण्यात येणार असल्याचं अमेझॉनने या आधीच सांगितलं आहे. येत्या 2025 सालापर्यंत भारतात एकूण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 20 लाख रोजगार देण्याचं अमेझॉनचे ध्येय असल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.


Multinational Company Bharti 2021 Details 

Multinational Company Bharti 2021Multinational companies are recruiting a large number of skilled manpower in the IT sector from India. However, these companies have now started recruiting manpower in areas other than IT. Further details are as follows:-

Multinational Company Recruitment 2021

बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातून मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ भरती करीत असतात. परंतु, आता आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील मनुष्यबळाची भरतीही या कंपन्यांनी सुरु केली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रोजगार क्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतातून डिजिटल मार्केटिंग, कंटेंट डिझाईन, लेख, प्रशासक, प्रकल्प व्यवस्थापक, पुरवठा साखळी आणि वस्तू उत्पादन इत्यादी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ भरती करीत आहेत. भारतीय मनुष्यबळास प्राधान्य देण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांना दोन फायदे आहेत. एक म्हणजे येथील मनुष्यबळ कुशल असते आणि दुसरे म्हणजे त्यांचे इंग्रजी उत्तम असते.

सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नोकरी संधी बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Multinational Company Bharti 2021

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड