ACTREC भरती २०१९
ACTREC Application form 2019
कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे प्रशासकीय सहाय्यक, सचिव सह समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ७ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव -प्रशासकीय सहाय्यक, सचिव सह समन्वयक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षे असावे.
- वेतनश्रेणी – रु. १५,०००/- ते रु. २५,००० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पीएस-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), तिसरा मजला पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई-४१०२१०
- मुलाखतीची तारीख – ७ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App