VIMS नागपूर भरती २०१९
VIMS Nagpur Bharti 2019
विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे मुख्य प्रशासक अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, ओटी नर्स, नर्सिंग अधीक्षक, कर्मचारी परिचारिका, जनसंपर्क अधिकारी, परिचर पदांच्या १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- पदाचे नाव – मुख्य प्रशासक अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, ओटी नर्स, नर्सिंग अधीक्षक, कर्मचारी परिचारिका, जनसंपर्क अधिकारी, परिचर
- पदसंख्या – १७ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – hr2vims@gamil.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App