NMU जळगाव भरती २०१९
NMU Jalgaon Vacancies 2019
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ४, ५, ६, ७ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहायक डायस, टेक्निकल ऑपरेटर, ग्रंथालय सहाय्यक / लायब्रेरी ट्रेनी, ट्रेनिंग अॅन्ड, प्लेसमेंट ऑफिसर, उद्यान अधीक्षक, हेल्थ सेंटर नर्स, लॅब टेक्निशियन, तांत्रिक सहाय्यक, एम. आय. एस. अधिकारी, संशोधन सहाय्यक / तंत्रज्ञ, केंद्र स्वयंसेवक, मदतनीस, प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक / टंकलेखक, सहाय्यक, समन्वयक, कार्यकुशल तज्ञ, प्रोबेशनरी ऑफिसर.
- नोकरी ठिकाण – जळगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक ४०१, चौथा मजला, विद्यापीठ प्रशासकीय इमारत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
- मुलाखतीची तारीख –
- ४ नोव्हेंबर २०१९
- ५ नोव्हेंबर २०१९
- ६ नोव्हेंबर २०१९
- ७ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App