MTDC रिसॉर्ट्स टुरिस्ट गाईड पदभरती सुरु; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी । MTDC Bharti 2024
MTDC Tourist Guide Application 2024
MTDC Tourist Guide Programme 2024
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड (MTDC Resorts Destination Tourist Guide) कार्यक्रम २०२४-२५ पासून सुरू करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना अर्जासह पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक कागदपत्रे १५ नोव्हेंबर २०२४ पूर्वी [email protected] या ईमेलवर पाठवावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या उपक्रमाचा उद्देश एमटीडीसीच्या ठिकाणी पर्यटकांना अधिक चांगला अनुभव देणे आणि स्थानिक तरुणांना कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ राज्यभरातील तरुणांना होणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी तोबडतोब आपली नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MTDC Tourist Guide Application Process
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत जी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. या मार्गदर्शक कार्यक्रमामुळे पर्यटकांना त्यांच्या प्रवासाचा आनंद घेण्यास मदत होईल आणि पर्यटन उद्योगात स्थानिक रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.” टुरिस्ट गाईड प्रोग्राम 2024-25 मध्ये सहभागी होणार्या उमेदवाराचे वय २१ ते ३५ वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता ८वी, एसएससी किंवा एचएससी उत्तीर्ण असावे. उमेदवाराला इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा कोणतीही परदेशी भाषा लेखन आणि बोलणे येणे आवश्यक आहे. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एमटीडीसीकडून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.
निवड झाल्यानंतर प्रशिक्षण कालावधी आणि स्थान कळवले जाईल. एमटीडीसी रिसॉर्ट मार्गदर्शकाला कामाच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त काम आणि तास आणि त्यानुसार प्रवास करावा लागेल. शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात कागदपत्रांची पडताळणी, एमटीडीसीचे अधिवास, रिसॉर्ट डेस्टिनेशन, वय आणि ओळख मुलाखतीच्या वेळी केली जाईल. निवडलेल्या उमेदवाराने वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवाराची पोलीस पडताळणी केली जाईल. उमेदवारांना एमटीडीसीकडून कोणतेही मानधन दिले जाणार नाही.
निवडलेल्या उमेदवारांनी सर्व मार्कशीटची मुळ प्रत आणि छायांकित प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे. पत्रके, ओळखीचा पुरावा, त्यांच्या निवासस्थानाचे अधिवास आणि इतर संबंधित मुलाखती संबंधित कागदपत्रे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख आणि वेळ ईमेलव्दारे आणि कॉलव्दारे कळविली जाईल. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी केलेला प्रवास किंवा इतर कोणत्याही खर्चाची प्रतिपुर्ती केली जाणार नाही.
MTDC Bharti 2024: The recruitment notification has been declared from the Maharashtra Tourism Development Corporation for MTDC Tourist Guide Programme 2024 to fill various vacancies. Interested and eligible candidates can send their applications through e-mail or to the given mentioned address before the last Date. The last date for application is 15th of November 2024. For more details about Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has officially announced a recruitment notification for the MTDC Tourist Guide Programme 2024, aimed at filling various vacancies in this exciting field. This program provides an excellent opportunity for candidates passionate about tourism and eager to promote Maharashtra’s rich cultural heritage. Interested and eligible candidates can apply by sending their applications either via e-mail or by post to the specified address. The last date for application submission is 15th November 2024, so candidates are encouraged to apply promptly to secure their chance at becoming a part of this initiative.
For more information regarding the eligibility criteria, job responsibilities, and application procedures, candidates should refer to the official recruitment notification. Don’t miss this opportunity to join the Maharashtra Tourism Development Corporation and contribute to enhancing the tourism experience in the state through the MTDC Tourist Guide Programme 2024
MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) MTDC पर्यटक मार्गदर्शक कार्यक्रम 2024 अंतर्गत “पर्यटक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पर्यटक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाउस, १ ला मजला, एस.टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mtdc.co/
How To Apply For MTDC Tourist Guide Programme 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mtdc.co Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/oOP37 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mtdc.co/ |
Table of Contents
know more update