UT प्रशासन दमण आणि दीव भरती २०१९

UT Admin Daman Diu Recruitment 2019

UT प्रशासन दमण आणि दीव येथे बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, नेत्र रोग सहायक, पंचकर्म विशेषज्ञ (एसएमओ पंचकर्म), पंचकर्म तंत्रज्ञ पदांच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, नेत्र रोग सहायक, पंचकर्म विशेषज्ञ (एसएमओ पंचकर्म), पंचकर्म तंत्रज्ञ
  • पदसंख्या – ८ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, दीव
  • मुलाखतीची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.१५ वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड