Adivasi Seva Sahayak & Shikshan Prasarak Sanstha Navapur Bharti 2021
आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्था नवापूर भरती 2021
Adivasi Seva Sahayak & Shikshan Prasarak Sanstha Navapur Recruitment 2021
Adivasi Seva Sahayak & Shikshan Prasarak Sanstha Navapur Bharti 2021– Beast Job Opportunity in Shri. D. H. Agraval Art, Shrirang Avadhut Commers and Shri C. C. Shaha and M.G. Agraval Science College Navapur for Assistant Professor Post. There are total of 34 vacancies for fill the post. Interested and eligible candidate may attend walk-in-interview on 1st of October 2021. More detail are given below
आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्था नवापूर,नंदुरबार अंतर्गत श्री. डी. एच. अग्रवाल कला, श्रीरंग अवधूत वाणिज्य आणि श्री सी. सी. शहा आणि एम. जि. अग्रवाल सायन्स कॉलेज नवापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 34रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 34 जागा
- शैक्षणिक पत्रता – Ph.D, NET/SET, Refer pdf
- नोकरी ठिकाण – नवापूर, नंदुरबार
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – श्री. डी. एच. अग्रवाल कला, श्रीरंग अवधूत वाणिज्य आणि श्री सी. सी. शहा आणि एम. जि. अग्रवाल सायन्स कॉलेज नवापूर
- मुलाखतीची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 आहे.
Adivasi Seva Sahayak & Shikshan Prasarak Sanstha Navapur Bharti 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Adivasi Seva Sahayak & Shikshan Prasarak Sanstha Navapur Jobs 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3lO7fuN |
Table of Contents