विजेता स्विचगियर अहमदनगर भरती २०१९

Vijeta Switchgear Ahmednagar Bharti 2019

विजेता स्विचगियर अहमदनगर येथे वरिष्ठ QC निरीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, उत्पादन पर्यवेक्षक, ऑपरेशन हेड पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ QC निरीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, उत्पादन पर्यवेक्षक, ऑपरेशन हेड
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल करण्याचा पत्ता – hr.sangali@vijetagroup.com
  • अर्ज सादर  करण्याचा पत्ता – विजेता स्विचगियर प्रा.लि., L ७८, MIDC अहमदनगर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड