अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था भरती २०१९

Ashtavinayak Nagri Sahakari Patsanstha Bharti 2019

अष्टविनायक नगरी सहकारी पतसंस्था, बेनोड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणासह पदव्युत्तर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४० वर्षादरम्यान असावे.
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड