बीएनसी पॉवर प्रकल्प पुणे २०१९
BNC Power Project Pune Bharti 2019
बीएनसी पॉवर प्रकल्प पुणे येथे सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन अभियंता, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा इलेक्ट्रीशियन, परिमाण सर्वेक्षणकर्ता, हायवे अभियंता, आय.टी.आय इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
- पदाचे नाव – सिव्हिल इंजिनिअर, तांत्रिक अभियंता, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा तांत्रिक, परिमाण सर्वेक्षणकर्ता, हायवे अभियंता, आय.टी.आय तांत्रिक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – बीएनसी उर्जा प्रकल्प लि., बुट्टे-पाटिल कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, करे रोड, पौड फाटा, दशभुजा गणपती मंदिर शेजारी, पुणे
- ई-मेल करण्याचा पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App