संघ लोकसेवा आयोग(UPSC) CAPF (सहाय्यक कमिशन) परीक्षा 2024 चे निकाल जाहीर | UPSC CAPF 2024 निकाल
UPSC CAPF 2024 Result
UPSC CAPF AC Result 2024 PDF
UPSC CAPF 2024 Result: The UPSC CAPF AC Result 2024 for the written exam, which was held on August 4, 2024, has been officially released on September 24, 2024. Candidates who appeared for the exam can now check their results on the official UPSC website by downloading the merit list in PDF format. Those who qualify in the written exam will move on to the Physical Efficiency Test (PET) and Physical Standards Test (PST), followed by a personality/interview test. Candidates can download UPSC CAPF AC Result 2024 PDF from below link, Download UPSC CAPF AC Merit List PDF from below article:
To view the result, visit upsc.gov.in and search for the “CAPF AC Result 2024” link under the latest announcements section. From there, you can download the PDF and use Ctrl+F to find your roll number in the merit list. Make sure to keep track of upcoming dates for the physical tests and interview as the recruitment process progresses.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संघ लोकसेवा आयोगानी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमिशन) परीक्षा 2024 चे निकाल जाहीर केलेले आहे. 04 ऑगस्ट, 2024 रोजी UPSC द्वारे घेण्यात आलेल्या CAPF (ACs) परीक्षेच्या 2024 च्या लेखी भागाच्या निकालाच्या आधारे, खाली नमूद केलेल्या रोल क्रमांकासह उमेदवार शारीरिक मानक चाचणी/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय मानक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षेचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download UPSC CAPF AC Merit List PDF
तपशील | माहिती |
---|---|
भरती संस्था | संघ लोक सेवा आयोग (UPSC) |
परीक्षेचे नाव | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2024 |
पदाचे नाव | सहाय्यक कमांडंट (AC) |
निकाल तारीख | 24 सप्टेंबर 2024 |
श्रेणी | UPSC CAPF AC निकाल 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | upsc.gov.in |
Table of Contents