महापारेषण चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु! । MahaPareshan Chandrapur Bharti 2024
MahaPareshan Chandrapur Bharti 2024
MahaPareshan Chandrapur Apprentices Bharti 2024
MahaPareshan Chandrapur Bharti 2024: The recruitment notification has been declared from the respective department for the 30 vacancies to fill with the post of “Apprentice (Electrician)”. The job location for this recruitment is Chandrapur. Interested and eligible candidates apply before the 15th of February 2024. The official website of MahaPareshan Chandrapur is www.mahatransco.in. For more details about MahaPareshan Chandrapur Apprentices Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 फेब्रुवारी 2024
- ऑनलाईन र्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
MahaPareshan Chandrapur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 30 पदे |
Educational Qualification For MahaPareshan Chandrapur Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
Salary Details For Mahatransco Chandrapur Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | प्रचलित नियमाप्रमाणे लागु राहील. |
Mahatransco Chandrapur Recruitment 2024 – Important Documents
- एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत.
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
How To Apply For MahaPareshan Chandrapur Jobs 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/cfjx6 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/zJPSW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
Table of Contents
Form kaise bhare