TET परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे; प्रमाणपत्राची वैधता राहणार आयुष्यभर

TET Certificate Validity

TET Certificate Validity 2021

TET Certificate ValidityThere is good news for those who take the TET exam in 2011 or later. The certificate they receive will be valid for life. The validity of 7 years required for TET certificates has been terminated. Further details are as follows:-

TET परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे; प्रमाणपत्राची वैधता राहणार आयुष्यभर. २०११ किंवा त्यानंतर टीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना मिळणारे प्रमाणपत्र हे आयुष्यभर वैध राहणार आहे. टीईटी सर्टीफिकेट्ससाठी लागणारी ७ वर्षाची वैधता संपवण्यात आली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता (TET Certificate Validity)केवळ ७ वर्षांची होती. एखाद्याने २०११ साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे २०१८ पर्यंतच वैध रहायचे.

याच दरम्याने संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकत होता. ही वैधता संपुष्टात आणण्यात आली आहे. तुमचे टीईटी प्रमाणपत्र आता आयुष्यभर वैध राहणार आहे. २०११ च्या आधी टीईटी परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांसाठी हा नियम लागू होणार नाही.

TET Certificate Validity – शिक्षक पात्रता परीक्षा 2011 पासून अनिवार्य

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2011 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष ठरवण्यात आली होती.

नव्यानं टीईटी प्रमाणपत्र देण्यात येणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियान निशंक यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकार ज्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे ती नव्यानं जारी करतील, असं सांगितलं. 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं शिक्षक व्हायचं असेल तर आवश्यक करण्यात आलं होतं.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड