भारतीय कापूस महामंडळ मर्यादित भरती 2021

Cotton Corporation of India Bharti 2021

Cotton Corporation of India Bharti 2021 : भारतीय कापूस महामंडळ मर्यादित येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक
  • पद संख्या – 95 जागा
  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
  • वयोमर्यादा-30 वर्ष
  • फीस
    • सामान्य/ ईडब्ल्यूएस / ओबीसी-Rs. 1500/-
    • एससी / एसटी / माजी सैनिक / पीडब्ल्यूडी-Rs 500
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 

रिक्त पदांचा तपशील – Cotton Corporation of India Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Cotton Corporation of India Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/3gw0rPi
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3ozejva

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड