अकरावी प्रवेशासाठी द्यावी लागणार CET परीक्षा

CET For 11th Exam

CET For 11th Exam – राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) दहावीची परीक्षा (Tenth Exam) रद्दचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल आता दहावीतील अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून 30 गुण, दहावीचे गृहपाठ अथवा तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेतून 20 गुण आणि नववीच्या विषयनिहाय निकालावरून 50 गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. जूनअखेर निकाल जाहीर करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) केली आहे.

अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’
अकरावी प्रवेशात एकवाक्‍यता राहण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून त्यांची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल.

विद्यार्थ्यांना शंभर गुणांचे बहुपर्यायी प्रश्‍न दिले जाणार असून त्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालावरून संधी दिली जाणार आहे. परंतु, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांमधून रिक्‍त राहिलेल्या जागांवर परीक्षा न देणाऱ्यांना संधी मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड