MIMSR मेडिकल कॉलेज लातूर भरती २०१९

MIMSR Medical College Latur Bharti 2019

महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, ट्यूटर आणि रहिवासी पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, ट्यूटर आणि रहिवासी.
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान संस्था व संशोधन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विश्वपुरम, आंबेजोगाई रोड, लातूर – ४१३५१२
  • मुलाखतीची तारीख – १९ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.३० वा)
  • फोन नं – (०२३८२) २२७४२४, २२७०२८, २२८९३९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड