प्रधानमंत्री मत्स संपदा योजना-महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची भरती होणार

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021 : Pradhan Mantri Matsya Sampada Yojana will be implemented in all the districts of Maharashtra for the period of 5 financial years from 2020-21 to 2024-25.

प्रधानमंत्री मत्स संपदा योजना जाहिरात – 118 लाभार्थ्यांची भरती होणार 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रधानमंत्री मत्स संपदा योजना महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सन 2020-21 ते सन 2024-25 या 5 आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मत्स संपदा योजने अंतर्गत विविध घ्त्कास्न्ची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असून सदर योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता लाभार्थींकडून योजनानिहाय सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता मागविण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • योजनेचे नाव – प्रधानमंत्री मत्स संपदा योजना
  • लाभार्थ्यांची संख्या – 118
  • अर्ज पद्धतीऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जिल्ह्याच्या ई-मेल पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021 

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021

Maharashtra Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 

Department of Fisheries:

अटी व शर्ती :

  • लाभार्थींनी अर्ज/ प्रकल्प अहवाल नमुना जिल्ह्याच्या साहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय (तां.) यांचे कार्यालयातून प्राप्त करावा किंवा खालील नमूद केलेल्या संबंधित जिल्ह्यांच्या e-mail वर अर्ज करू शकतात किंवा माहिती मागवू शकतात.
  • लाभार्थींनी प्रस्ताव सादर करताना व सादर करण्यापूर्वी खालील न्मिद केलेले नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
  • लाभार्थींनी आपला परिपूर्ण अर्ज व प्रकल्प अहवाल व सर्व कागदपत्रे स्वतःच्या स्वाक्षरीसह संबंधित जिल्ह्याच्या ई-मेल वर पाठवावा.
  • लाभार्थीने आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 28 मे 2021 पर्यंत संबंधित जिल्ह्यामध्ये सादर करावा.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021

Important Links For Pradhan Mantri Matsya Sampada Yojana

PDF जाहिरात
https://bit.ly/3eIRn9x
अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड