ARI पुणे भरती २०१९
ARI Pune vacancies 2019
आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे संशोधन विद्यार्थी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संशोधन विद्यार्थी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पृथ्वी विज्ञान / भू-विज्ञान संबंधित कोणत्याही क्षेत्रात M. Sc. उत्तीर्ण असावा.
- वेतन श्रेणी – रु. २८,००० /-
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – आगरकर संशोधन संस्था प्रशासकीय अधिकारी, जी.जी. आगरकर रोड, पुणे ४११ ००४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App