Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वसंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्हापूर भरती २०१९

Vasantidevi Patil Institute of Pharmacy Kolhapur Bharti 2019

वसंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे प्राचार्य, HOD, व्याख्याते, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, HOD, व्याख्याते, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ वसंतदेवी पाटील फार्मसी (D Pharm/ B Pharm ) इन्स्टिट्यूट, कडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर – ४१६ ११४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड