Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुसद अर्बन सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा| Pusad Urban Co-op Bank Bharti 2024

Pusad Urban Co-op Bank Offline Application 2024

Pusad Urban Co-op Bank Bharti 2024

Pusad Urban Co-op Bank Bharti 2024: The Pusad Urban Co-op Bank Limited, Pusad is invited application for the posts of “General Manager (Marketing), Ass. General Manager (Recovery), Ass. General Manager (Marketing), Divisional Manager, Information Technology Manager, Ass. Collection Manager, Branch Manager”. There are total of 14 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pusad. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 16th of May 2024. For more details about Pusad Urban Co-op Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद अंतर्गत “सरव्यवस्थापक (विपनन), सहा. सरव्यवस्थापक (वसुली), सहा. सरव्यवस्थापक (विपनन), विभागीय व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहा. वसुली व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसरव्यवस्थापक (विपनन), सहा. सरव्यवस्थापक (वसुली), सहा. सरव्यवस्थापक (विपनन), विभागीय व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहा. वसुली व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुसद, जि. यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पुसद अर्बन को- ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पी. नं. 445204
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pusadurbanbank.com/

Pusad Urban Co-op Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सरव्यवस्थापक (विपनन) 01
सहा. सरव्यवस्थापक (वसुली) 01
विभागीय व्यवस्थापक 04
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक 01
सहा. वसुली व्यवस्थापक 01
शाखा व्यवस्थापक 05
सहा. सरव्यवस्थापक (विपनन) 01

How To Apply For Pusad Urban Co-op Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 मे 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pusadurbanbank.com Bharti 2024

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/vgFG3
✅ अधिकृत वेबसाईट
https://pusadurbanbank.com/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड