NIRRH मुंबई भरती २०१९
NIRRH Mumbai Career 2019
ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ परिचारिका पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ व ३० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ परिचारिका
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- पदसंख्या – २ पद
- वेतनश्रेणी – रु. १८,०००/-
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा मोठा नसावा.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – उमेदवार ३० वर्षापेक्षा मोठा नसावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता –
- कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – खोली क्र. २ उपजिल्हा रुग्णालय, डहाणू, मॉडेल रिसर्च हेल्थ युनिट
- मुलाखतीची तारीख –
- कनिष्ठ परिचारिका पदाकरिता – १६ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता – ३० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App