तलाठी भरती सराव प्रश्नसंच 140 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 140
Talathi Bharti Practice Paper 140 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल,तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात ………… यांचाकडे सुपूर्द करावा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय ………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points…………… हे ‘रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर’ आहेत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘सुजवती’ या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसाहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराचे २०१७ चे मानकरी …………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsछत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर ……………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसरकारच्या ‘कर्ज निर्माण करणारी’ जमा म्हणजेच काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन २०१८ मध्ये १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धे दरम्यान भारताच्या नीरज चोप्रायाने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsघटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसन २०१८ मध्ये ………… या भारतीय महिला खेळाडूचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मार्गारीन’ हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्त्रोत पदार्थ आहे?
Correct
Incorrect
Table of Contents