राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित
NHDC Bharti 2021
NHDC Bharti 2021 : राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत यंग प्रोफेशनल, कन्सल्टंट, ज्येष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल, कन्सल्टंट, ज्येष्ठ सल्लागार
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate Degree in relevant subject or 2 Years PG Diploma in Management or Designing or MBA
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – NHDC Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHDC Bharti 2021 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/31JVoVb | |
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3un9Iit |