निकम हॉस्पिटल पंढरपूर भरती २०१९
Nikam Hospital Pandharpur Recruitment 2019
निकम अॅक्सिडेंट, ट्राॅमा केअर व जनरल हॉस्पिटल पंढरपूर येथे डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, नर्सेस / ब्रदर्स, ओ. टी. असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाऊंटंट, लॅब टेक्निशियन पदाच्या १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, नर्सेस / ब्रदर्स, ओ. टी. असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाऊंटंट, लॅब टेक्निशियन
- निवड पद्धती – मुलाखत
- नोकरी ठिकाण – पंढरपूर
- मोबाईल क्रमांक – ९८२३३९५०००
- मुलाखतीचा पत्ता – निकम अॅक्सिडेंट, ट्राॅमा केअर व जनरल हॉस्पिटल सरगम चौक, पंढरपूर
- मुलाखतीची तारीख – १३ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App