मिरज एज्युकेशन सोसायटी भरती २०१९
Miraj Education Society Recruitment 2019
मिरज एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल, मिरज येथे लिपिक, संगणक लॅब सहाय्यक, रेखाचित्र शिक्षक, सहाय्यक शिक्षक, लेडी शिपाई पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लिपिक, संगणक लॅब सहाय्यक, रेखाचित्र शिक्षक, सहाय्यक शिक्षक, लेडी शिपाई
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – मिरज, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – मिरज एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल सी./ओ. जुबिली कन्या शाळा, दत्त मंदिर मैदान मागे, तांदूळ मार्केट, मिरज – ४१६४१०
- मुलाखतीची तारीख – १२ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App