टी-सिस्टम पुणे भरती २०१९
T-Systems Pune Recruitment 2019
टी-सिस्टम येथे BE (CS/IT) २०१९ बॅच करीता रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ ऑक्टोबर २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बॅकलॉग आणि एज्युकेशन जीएपीशिवाय थर्ड-आउट फर्स्ट क्लास (दहावी, १२ वी, अभियांत्रिकी ८ सेमिस्टर एकूण पास) असावा.
नोकरी ठिकाण – पुणे
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
मुलाखतीचा पत्ता – PCET’s PCCOE, निगडी, पुणे
मुलाखतीची तारीख – १२ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.