प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी ५८१५ जणांचे अर्ज! – BAMU Recruitment 2023
BAMU Recruitment 2023
BAMU Recruitment 2023 – Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University is recruiting professors after 15 years. The university administration had invited applications for 73 posts of professors. The response has been overwhelming, with as many as 5,815 candidates applying for these posts. Sources said some Indians currently working in universities abroad have also applied. The university was recruited in 2008. There has been no faculty recruitment since. Currently, 150 faculty positions are vacant in the university.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंधरा वर्षांनंतर प्राध्यापक भरती होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी अर्ज मागविले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, या पदांसाठी तब्बल ५ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या परदेशांतील विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या काही भारतीयांनीही अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठात २००८ साली प्राध्यापक भरती झाली होती. त्यानंतर प्राध्यापक भरती झालेली नाही. सध्या विद्यापीठात प्राध्यापकांच्या दीडशे जागा रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Dr. Management interviews will be held at 10 am in Babasaheb Ambedkar Marathwada Parishad Room. Interviews will be held on 27th and 28th July for the recruitment of professors on contractual basis in 27 universities, informed the Registrar. Given by Bhagwan Sakhle. The same subject for which less than five applications have been validated has been included in the schedule of interview for Contractual Philosophy Professors in the department held on 27th and 28th in June for 45 posts.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा परिषद कक्षात सकाळी १० वाजता व्यवस्थापन मुलाखती होतील. विद्यापीठात कंत्राटी तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी येत्या २७ व २८ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. ज्या विषयासाठी पाच पेक्षा कमी अर्ज वैध झाले आहेत अशाच विषयाचा समावेश २७ व २८ रोजी विद्यापीठात आयोजित केलेल्या विभागात कंत्राटी तत्वारील प्राध्यापक मुलाखतीच्या वेळापत्रकात ४५ जागांसाठी जूनमध्ये पदांची होणार करण्यात आलेला आहे.
विविध भरती जाहिरात देण्यात आली. यामध्ये २४ हजार रुपये महिना वेतन देण्यात देणार आहे. या पदासाठी एकुण ४४८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर २३६ उमेदवारांनी हार्ड कॉपी दाखल केली. यापैकी पाच पेक्षा जास्त अर्ज असलेल्या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. तर पाच पेक्षा कमी अर्ज आलेल्या २१ विभागातील २५ जागांसाठी येत्या २७ व २८ एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे. दोन्ही दिवस त्यामुळे ज्या विषयासाठी ५ पेक्षा जास्त अर्ज वैध झालेले आहेत अशा वैध उमेदवारांची ऑनलाईन पात्रता परीक्षा घेऊन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी उपकुलसचिव दिलीप भरड, कक्षाधिकारी आर. आर. चव्हाण असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे हे प्रयत्नशील आहेत.
There are large number of vacancies in various departments of Marathwada University. Therefore, the administration has decided to appoint professors on contractual, hourly basis to teach the students. Vice-Chancellor Dr. Given by Pramod Yevle. 289 posts of professors are sanctioned in the post graduate department of the university and the departments of Dharashiv sub campus. Professors are working on 144 posts and 145 posts are vacant. It is proposed to recruit 73 posts out of the vacant posts. It has not been approved yet. Therefore, Vice-Chancellor Dr. Pramod Yevle has decided to appoint professors on contractual, hourly basis from university funds.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मंजुर प्राध्यापकांच्या जागांपैकी तब्बल अर्ध्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रशासनाने कंत्राटी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आण धाराशिव उपपरिसरातील विभागांमध्ये प्राध्यापकांच्या २८९ जागा मंजुर आहेत. त्यापैकी १४४ जागांवर प्राध्यापक कार्यरत असून १४५ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी ७३ पदांची भरती प्रस्तावित आहे. त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ निधीतुन कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यास व्यवस्थापन परिषदेनेही मान्यता दिलेली आहे.
२४ हजार रुपये प्रतिमहिना या प्रमाणे ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये विद्यापीठ परिसरातील २१ विभागातील ३० पदांचा समावेश असून, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतील ९, उपपरिसरातील ६ पदांचा समावेश आहे. तासिका तत्वावरील २४५ प्राध्यापक विद्यापीठाचा मुख्य परिसर, उपकेंद्र, मॉडेल कॉलेज घनसावंगी, संतपीठ पैठण, जीएमएनआयआरडी, डीडीयुकेके, प्रीआयएएस कोचिंग सेंटर आदींसह ५५ विभागांचा समावेश आहे.
नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणार
नव्याने सुरू होत असलेल्या न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स ) या विभागात कंत्राटी चार व तासिका तत्त्वावरील चार अशी आठ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने २६ जूनपर्यंत भरावेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. तर कंत्राटी पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांनी ३० जून पर्यंत अर्जाची हार्डकॉपी आस्थापना विभागात दाखल करणे बंधनकारक आहे.
Good job