वेणुग्राम रुग्णालय भरती २०१९
Venugram Hospitals Bharti 2019
वेणुग्राम रुग्णालय बेलगावी येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९, १०, ११, १२ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, TMT/ECHO तंत्रज्ञ, पोषण विशेषज्ञ, विमा सहाय्यक, एनएबीएच समन्वयक, कर्मचारी परिचारिका, फ्रंट डेस्क कार्यकारी.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – बेलगावी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वेणूग्राम हॉस्पिटल, CTS ७८५, दुसरा क्रॉस, हिंद नगर, तिसरा रेल्वे गेट जवळ, डी. मार्ट, बेलागाव – ५९००६
- मुलाखतीची तारीख –
- ९ ऑक्टोबर २०१९
- १० ऑक्टोबर २०१९
- ११ ऑक्टोबर २०१९
- १२ ऑक्टोबर २०१९
- आवश्यक कागदपत्र – बायोडाटा, अनुभव, प्रमाणपत्र, पॅन आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रके.
- संपर्क क्र. – ९५१३६३७८१८
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App