आपला निकाल पहा – पोलीस भरती प्रतियोगिता पेपर्स २

MahaBharti Police Exam Result 2021

MahaBharti Police Exam Result 2021 – सर्व प्रथम आम्ही सर्व विजेत्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो!! 

आज झालेल्या टेस्टचा निकाल आम्ही प्रकाशित करत आहोत. या लिस्ट मध्ये नाव असलेल्याच १० उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, फोन नंबर आम्हाला फक्त SMS द्वारे 9423961671 या फोन नंबर वर (तांत्रिक अडचण असल्याने व्हाट्सअँप वर पाठवू नये… ) किंवा [email protected] या ईमेल वर पाठवावे. अन्य कोणी ही माहिती पाठवू नये.

  • आपले बक्षीस (कॉफी कप )कुरीयर द्वारे पाठवल्यावर आम्ही कुरियर क्रमांक आपल्याला पाठवू.
  • तसेच कुरियर सर्व्हिस सोबत आपला नंबर शेयर केला जाईल, म्हणजे पत्या संदर्भात काही अडचण असल्या ते सरळ आपल्यासोबत संपर्क करतील.
  • तसेच बाकी उमेदवारांनी निराश होऊ नये, पुढील रविवारी पुन्हा प्रतियोगिता टेस्ट राहीलच…!!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

: : आज ७ Feb २०२१ टेस्ट च्या टॉप १० उमेदवारांचे नाव खाली दिलेले आहेत : : 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

28 Comments
  1. MahaBharti says

    आपला कुरियर पाठवला आहे- Estimated Date of Arrival: 16-02-2021

  2. Harshal Koli says

    Sir majhe prize ajun ale nahi ahe. Majh nav list madhe ahe.

  3. MahaBharti says

    पोलीस भरतीसाठी नवीन पेपर्स रोजच महाभरती वर प्रकाशित होतात, पण बक्षीस फक्त रविवारच्या टेस्टला असत…!!

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड