BARC भरती २०१९

BARC Recruitment 2019

भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर हॉस्पिटल येथे विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आणि ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ रहिवासी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी, MS/MD/DNB डिप्लोमा किंवा पदवीधर आणि HSC पास असावा.
  • वयोमर्यादा
    • ५० वर्षे (दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ पदाकरिता)
    • ४० वर्षे (इतर पदाकरिता)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता
    • कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, प्रशासकीय शाखा, BARC हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४ ( वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ रहिवासी, निवासी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता).
    • कॉन्फरन्स रूम क्र .२, सीनियर फ्लोर, BARC हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४ (दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ पदाकरिता).
  • मुलाखतीची तारीख –
    • ९ ऑक्टोबर २०१९
    • ११ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड