SCEA Pune Bharti 2023 | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SECA) अंतर्गत लघुलेखक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरु
SCEA Pune Bharti 2023
SCEA Pune Bharti 2023 Details
SCEA Pune Bharti 2023: The recruitment notification declared by State Cooperative Election Authority to fill Various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-
Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of the “Deputy Joint Election Commissioner, Assistant Joint Election Commissioner, High-Grade Stenographer, Assistant Administrative Officer, and Statistical Officer” post. There are a total of 07 vacancies available to fill posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply offline/ online (by e-mail) mode for SCEA Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date for SCEA Pune Application 2023. The last date is the 30th of June 2023. For more details about SCEA Pune Jobs 2023, visit our website www.MahaBharti.in.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA) अंतर्गत “उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले मात्र वयाची 65 वर्ष पुर्ण न झालेले अधिकारी/कर्मचारी करार पध्दतीने नियुक्ती करण्यास पात्र असतील मात्र नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती या वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहु शकतील.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१
- ई-मेल पत्ता – sceapune@gmail.com
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुन 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट : scea.maharashtra.gov.in
SCEA Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
उप सहकारी निवडणूक आयुक्त | 01 पद |
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त | 02 पदे |
उच्चश्रेणी लघुलेखक | 01 पद |
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी | 02 पदे |
सांख्यिकी अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For SCEA Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उप सहकारी निवडणूकआयुक्त | १. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील. |
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त | १. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील. |
उच्चश्रेणी लघुलेखक | १. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील. |
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी | १. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील. |
सांख्यिकी अधिकारी | १. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील. |
Salary Details For Sahakar Ayukta Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उप सहकारी निवडणूकआयुक्त | (एस२०) ५६१००-१७७५०० |
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त | (एस १५) ४१८००-१३२३०० |
उच्चश्रेणी लघुलेखक | (एस १५) ४१८००-१३२३०० |
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी | ( एस १४) ३८६०० -१२२८०० |
सांख्यिकी अधिकारी | (एस १५) ४१८००-१३२३०० |
How To Apply For Sahakar Ayukta Recruitment 2023
- या भरतीकरिता ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदारांनी त्यांचे अर्ज मा. सहकार आयुक्त पुणे यांच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या https://scea.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून विहित नमुना अर्ज डाउनलोड (dowan load) करून घेऊन ते सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठवावेत किंवा प्राधिकरणाच्या sceapune@gmail.com या ई-मेल वर अर्ज करावेत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जदारांनी अर्जात त्यांची जन्मतारीख, सेवानिवृत्तीची तारीख, सेवानिवृत्ती वेतनाचे प्रदान आदेशाची Pension Payment Order (PPO) छायांकित सत्य प्रत, पत्रव्यवहाराचा पत्ता, दुरध्वनी / भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी क्रमांक इत्यादी बाबी ठळक व अचुक नमुद कराव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
SCEA Pune Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sahakarayukta.maharashtra.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qstO1 |
✅ अधिकृत वेबसाईट | scea.maharashtra.gov.in |
SCEA Pune Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | State Cooperative Election Authority, Pune |
???? Recruitment Details | SCEA Pune Recruitment 2023 |
???? Name of Posts | Deputy Joint Election Commissioner, Assistant Joint Election Commissioner, High-Grade Stenographer, Assistant Administrative Officer, Statistical Officer |
???? No of Posts | 07 Vacancies |
???? Job Location | Pune |
✍? Application Mode | Offline/ Online (E-mail) |
✉️ Address |
|
✅ Official WebSite | scea.maharashtra.gov.in |
Educational Qualification For SCEA Pune Recruitment 2023 |
|
Deputy Joint Election Commissioner | 1. Special qualification required for restricted work or a minimum of three years experience in related work will be a pre-requisite.
2. Retired officers to be appointed on a contract basis should be physically, mentally, or health-wise. Also, he should have the requisite ability for the proposed service and thus at least MBBS. A certified doctor’s certificate or a government medical officer’s certificate will be required. 3. No departmental inquiry should be pending or proposed against the retired officer to be appointed on a contract basis nor should any punishment have been imposed in connection with such inquiry. As such, the final office certificate/letter will be required. |
Assistant Joint Election Commissioner | 1. Special qualification required for restricted work or a minimum of three years experience in related work will be a pre-requisite.
2. Retired officers to be appointed on a contract basis should be physically, mentally, or health-wise. Also, he should have the requisite ability for the proposed service and thus at least MBBS. A certified doctor’s certificate or a government medical officer’s certificate will be required. 3. No departmental inquiry should be pending or proposed against the retired officer to be appointed on a contract basis nor should any punishment have been imposed in connection with such inquiry. As such, the final office certificate/letter will be required. |
High-Grade Stenographer | 1. Special qualification required for restricted work or a minimum of three years experience in related work will be a pre-requisite.
2. Retired officers to be appointed on a contract basis should be physically, mentally, or health-wise. Also, he should have the requisite ability for the proposed service and thus at least MBBS. A certified doctor’s certificate or a government medical officer’s certificate will be required. 3. No departmental inquiry should be pending or proposed against the retired officer to be appointed on a contract basis nor should any punishment have been imposed in connection with such inquiry. As such, the final office certificate/letter will be required. |
Assistant Administrative Officer | 1. Special qualification required for restricted work or a minimum of three years experience in related work will be a pre-requisite.
2. Retired officers to be appointed on a contract basis should be physically, mentally, or health-wise. Also, he should have the requisite ability for the proposed service and thus at least MBBS. A certified doctor’s certificate or a government medical officer’s certificate will be required. 3. No departmental inquiry should be pending or proposed against the retired officer to be appointed on a contract basis nor should any punishment have been imposed in connection with such inquiry. As such, the final office certificate/letter will be required. |
Statistical Officer | 1. Special qualification required for restricted work or a minimum of three years experience in related work will be a pre-requisite.
2. Retired officers to be appointed on a contract basis should be physically, mentally, or health-wise. Also, he should have the requisite ability for the proposed service and thus at least MBBS. A certified doctor’s certificate or a government medical officer’s certificate will be required. 3. No departmental inquiry should be pending or proposed against the retired officer to be appointed on a contract basis nor should any punishment have been imposed in connection with such inquiry. As such, the final office certificate/letter will be required. |
SCEA Pune Bharti Vacancy Details |
|
Deputy Joint Election Commissioner | 01 Vacancy |
Assistant Joint Election Commissioner | 02 Vacancies |
High-Grade Stenographer | 01 Vacancy |
Assistant Administrative Officer | 02 Vacancies |
Statistical Officer | 01 Vacancy |
All Important Dates | sahakarayukta.maharashtra.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 30th of June 2023 |
State Cooperative Election Authority Pune Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
Legal dept. vacancy