वस्त्रोद्योग मंत्रालय भरती २०१९
Ministry of Textiles Recruitment 2019
वस्त्रोद्योग मंत्रालय येथे कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब), कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर, अप्पर डिव्हिजन लिपिक पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे
- पदाचे नाव – कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब), कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर, अप्पर डिव्हिजन लिपिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब) व अप्पर डिव्हिजन लिपिक पदाकरिता – उमेदवाराचे वय १९ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान असावे.
- कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर पदाकरिता – उमेदवाराचे वय २२ वर्षे ते २८ वर्षे दरम्यान असावे.
- अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय, पी. बाळू रस्ता, प्रभादेवी मुंबई – ४०००२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App