VNMKV वरिष्ठ कृषी सहाय्यक भरती गुणवत्ता यादी जाहीर
VNMKV Bharti Result
VNMKV Bharti Result : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र) अंतर्गत वरिष्ठ कृषी सहाय्यक (कृषी) पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना या संबंधी कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दिनांक 19 जानेवारी 2021 पर्यंत आपले आक्षेप खालील दिलेल्या ई-मेल वर पाठवावे. गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ कृषी सहाय्यक (कृषी)
- शेवटची तारीख (आक्षेप) – 19 जानेवारी 2021
- ई-मेल पत्ता – reg_mau@rediffmail.com
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links VNMKV Bharti Result | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3oPOYh4 |