बारामती कॅटलफीड्स पुणे भरती २०१९
Baramati Cattlefeeds Pune Recruitment 2019
बारामती कॅटलफीड्स पुणे येथे आश्वासन व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, साहित्य व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
- पदाचे नाव – आश्वासन व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, साहित्य व्यवस्थापक.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc./ M.Sc., M.B.A/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – bmtcattlehr@rediffmail.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App