वस्त्रोद्योग मंत्रालय भरती २०१९
Ministry of Textile Recruitment 2019
वस्त्रोद्योग मंत्रालय येथे मुख्य सल्लागार, कन्सल्टंट, तांत्रिक अधिकारी, गुणवत्ता आश्वासन अधिकारी, लेखापाल पदांच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे
- पदाचे नाव – मुख्य सल्लागार, कन्सल्टंट, तांत्रिक अधिकारी, गुणवत्ता आश्वासन अधिकारी, लेखापाल
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय, पी. बाळू रस्ता, प्रभादेवी मुंबई – ४०००२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- मुख्य सल्लागार, कन्सल्टंट, तांत्रिक अधिकारी पदाकरिता – १० ऑक्टोबर २०१९
- गुणवत्ता आश्वासन अधिकारी, लेखापाल पदाकरिता – ४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जाहिरात / अर्ज १ जाहिरात / अर्ज २