उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था भरती २०१९
IITM Recruitment 2019
उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सल्लागार
- अर्ज पद्धती – मुलाखत
- वेतनश्रेणी – रु. ३५,०००/-
- वयोमर्यादा – उमेदवार ६५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
- मुलाखतीचा पत्ता – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ, होमी भाभा रोड, पशन पूणे – ४११००८
- मुलाखतीचची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App