अंगणवाडी सेविका तुळजापूर भरती २०१९
Anganwadi Sevika Tuljapur Bharti 2019
अंगणवाडी सेविका तुळजापूर येथे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार ७ वी,१० वी, १२ वी/ पदवी/D.Ed/B.Ed/PG गुणपत्रक व प्रमाणपत्रक असावे.
- वायोमार्यादा – उमेदवार महिलेचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद.
- अर्ज करण्याचा पत्ता – बाळ विकास प्रकल्प अधिकारी जूना सरकारी दवाखाना, तहसील कार्यालयाचे शेजारी, मंगळवार पेठ तुळजापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App