Exaim Bank Bharti 2020
Exaim Bank Bharti 2020 – 2021 – एक्सीम बँक द्वारे प्रकाशित जाहिराती नुसार येथे प्रबंधन प्रशिक्षु (MT) पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रबंधन प्रशिक्षु (MT)
- पद संख्या – ६० जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- सॅलरी – ४०,०००/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 आहे.
- अप्लिकेशन फीस –
- खुला वर्ग : ६००/-
- राखीव वर्ग : १००/-
- अधिकृत वेबसाईट – eximbankindia.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Axis Bank Bharti 2020 | |
|
ऑनलाईन अर्ज १९ डिसेंबर २०२० पासून उपलब्ध होईल… तेव्हा आम्ही लिंक प्रकाशित करूच !
Exaim bank Bharti official link share Kara application sathi an eximbankindia.in var kuthe hi apply sathi options nahiye ani online ahe ki offline te sanga