CAT 2020: परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

CAT Exam Answer Key

CAT Exam Answer Key: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात CAT 2020 ची उत्तरतालिका (CAT 2020 Answer Key) जाहीर केली आहे. कॅट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ही पाहता येईल. उत्तरतालिकेसोबतच आयआयएम इंदूरने कॅट रिस्पॉन्स शीटदेखील उपलब्ध केली आहे. ज्यांना या उत्तरतालिकेवर हरकत घ्यायची असेल, त्यांच्यासाठी ११ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आयआयएम इंदूरने यासंदर्भात असं म्हटलं आहे की, ‘CAT 2020 Answer key वर हरकती नोंदवण्यासाठी लिंक ८ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह असेल. उमेदवारांना या कालावधीत आन्सर की देखील पाहता येईल आणि हरकती असल्यास त्याही नोंदवता येतील.’

CAT Exam Answer Key कशी डाऊनलोड कराल?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

– अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
– रजिस्टर्ड कॅंडिडेट लॉगइनवर क्लिक करा.
– तुमचे लॉगइन क्रिडेन्शिअर वापरून लॉगइन करा.
– आता कॅट २०२० परीक्षेची उत्तरतालिक तुमच्या समोर दिसेल. ती डाऊनलोड करा.

आन्सर की मध्ये परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. त्यावरून उमेदवारांना त्यांचा संभाव्य स्कोअर काढता येईल. ११ डिसेंबर रोजी कॅट आन्सर की ची हरकती घेण्याची विंडो बंद होईल.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड