MPPCB भरती २०१९
MPPCB Recruitment 2019
मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे सहाय्यक अभियंता (पर्यावरण) आणि वैज्ञानिक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक अभियंता (पर्यावरण) आणि वैज्ञानिक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने B.E./ B.Tech, पर्यावरण विज्ञान / जीवशास्त्र विज्ञान / वनस्पती विज्ञान / रसायनशास्त्र अभ्यासक्रम असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची तारीख – २३ सप्टेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App