BOAT भरती २०१९
BOAT Recruitment 2019
BOAT भरती येथे पदवीधर अपरेंटीस, डिप्लोमा अपरेंटीस पदांच्या ६६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – पदवीधर अपरेंटीस, डिप्लोमा अपरेंटीस
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वेतनश्रेणी –
- पदवीधर अपरेंटीस पदाकरिता – रु. ४९८४
- डिप्लोमा अपरेंटीस पदाकरिता – रु. ३५४२
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९
- महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App