भारतीय हवाई दल ओडीसा रॅली २०१९
IAF Odisha Recruitment 2019
भारतीय हवाई दल येथे एअरमन पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीची तारीख १६ ते १८ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – एअरमन
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० + २ / बारावी असावा.
- नोकरी ठिकाण – ओडीसा
- निवड पद्धत्ती – रॅली
- रॅली पत्ता – परबा स्टेडियम, कोरापुट ओडिशा
- रॅली तारीख – १६ ते १८ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App